सोनोरी किल्ला (मल्हारगड) हा किल्ला सर्वांत शेवटी बांधला होता 🦁 #Sonori_Fort #malhargad #fort #vlog
स्वराज्याच्या इतिहासात सर्वांत शेवटी बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....!
----------------------------------------
पुण्याहून सासवड ला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी किल्ला' म्हणूनही ओळखले जाते.
पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
-----------------------------------------
#मल्हारगड
#किल्ले
#किल्ला
#सोनोरी_किल्ला
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#महाराज
#मराठी
#इतिहास
#गडकिल्ले
#मराठी
#महाराष्ट्र
#marathi
#marathivlog
#vlog
#fort
#killa
#history
#monsoon
#monsoon_trek