MENU

Fun & Interesting

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे || Raw Mango Sharbat Recipe ||

Vaishali Deshpande 227,673 4 years ago
Video Not Working? Fix It Now

जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे || Raw Mango Sharbat Recipe || #vaishalideshpande #kacchikairipanhe #kairichepanhe #कैरीपन्हे Please have a look at our other videos as well! चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande Please subscribe to our channel for more videos कच्ची कैरी पन्हे (१) साहित्य : तोतापुरी कैरी किसलेली अर्धा कप साखर २ टेबलस्पून + आवडीप्रमाणे केशर ३ काड्या वेलची पाव टीस्पून पुदिना २ पाने मीठ पाव टीस्पून पाणी आवडीनुसार कच्ची कैरी पन्हे (२) साहित्य : तोतापुरी कैरी किसलेली अर्धा कप गूळ २ टेबलस्पून + आवडीप्रमाणे वेलची पाव टीस्पून मीठ पाव टीस्पून केशर इसेन्स ४ थेंब पाणी आवडीनुसार मार्च महिना आला की बाजारात कैरी दिसायला लागते. कैरी म्हटलं की आठवते तिची आंबट गोड चव. या कैरीचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. यातले काही पदार्थ अगदी पारंपरिक आहेत. अनेक पिढ्यांपासून हे पदार्थ बनवले जात आहेत. आज आपण कच्ची कैरी वापरून असाच एक पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ बनवणार आहोत. कच्च्या कैरीचे पन्हे. कैरी पन्हे हे मुख्यतः दोन प्रकारात बनवले जाते. कैरी उकडून किंवा कच्च्या कैरीचा वापर करून. आपण कच्च्या कैरीचा वापर करून पन्हे बनवणार आहोत. तर अतिशय साध्या, सोप्या आणि झटपट प्रकारे कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. Topics Covered : How to make raw mango sharbat kacchi kairi sharbat recipe kacchi kairi recipe kacchi kairi juice recipe kacchi kairi kairi panhe without sugar कच्ची कैरी पन्हे कैरी पन्हे कैरीचे पन्हे कैरीचे पदार्थ कैरी सरबत कैरी पुदिना पन्हे कच्ची कैरी

Comment