माझे गुरु स्वरराज छोटा गंधर्व
यांचा आज स्मृतिदिन आहे. म्हणून त्यांच्या गायनाचा एक दुर्मिळ विडिओ मी आज शेअर करीत आहे.
माझे पती मोहन दांडेकर(गायक व अभिनेते ) यांच्या पन्नाशीनिमित्त मी एक खाजगी मैफल ठाणे येथे आयोजित केली होती. . 1990/91 यावर्षी.
श्री. श्रीकृष्ण दळवी ( गायक व संगीत समीक्षक व माझे गुरुबंधू ) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
℗ALL RIGHTS RESERVED