विनानांगरणीचे शेतीचे तंत्र...! शेतीची नफ्याची नवीन पद्धत | दीपक जोशींसोबत थेट संवाद | Shivar News 24
विना नांगरणीच्या शेतीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करावे लागते, तण नाशकाचा वापर करावा की नाही, मका, तूर, मूग, भाजीपाला, कपाशी पिकांची लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, यासंदर्भात देवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी श्री. दीपक जोशी यांनी शेतकरी बांधवांनी संवाद साधला.
व्हाटस एप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 8625027059 या नंबरवर दीपक जोशी असा शब्द टाकून व्हाटस एप मेसेज करावा. धन्यवाद.
#vinanangranisheti
#shivarnews24
#deepakjoshidevgaon
#प्रगतिशील_शेतकरी_दीपकजोशी