अचानक घराच्या जवळ सापडली खूप सारी अळंबी 😍 | Mushroom In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan
अचानक घराच्या जवळ सापडली खूप सारी अळंबी 😍 | Mushroom In Kokan | S For Satish | Ambavali, Kokan #MushroomInKokan #MushroomVideo #AlambiKokan #sforsatish
गावाकडे पावसाळ्यात आषाढी एकादशी झाल्यावर पुष्य नक्षत्रात अशा खाण्यायोग्य पांढऱ्या शुभ्र मशरूम येतात. वर्षातून एकदा येणारी ही एक रानभाजी गावाकडे आवडीने खाल्ली जाते. हे एक फंगस चा प्रकार आहे. दर वर्षी एकाच जागी येत नाही. एकदा जमितून बाहेर आल्यावर जास्त काळ टिकत नाही. कळया असतील तेव्हाच किंवा नुकतीच फुलली असेल तर खायला योग्य असते. तव्यात कांदा टोमॅटो आणि घरगुती मसाले घालून भाजी केली तर चव काय अप्रतिम असते. ही अळंबी आरोग्यासाठी खूप गुणकारी सुधा आहे. दरवर्षी पावसात या भाजीची आम्ही गाववाले वाट बघत असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट करून सांगा आणि तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy