आपला ''रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला'' अशाप्रकारे तयार होतो 🥰 | Ratate Bandhu Masala | S For Satish आम्ही आपला कोकणी घरगुती मसाला कसा तयार होतो ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बऱ्याच जणांनी आपला कोकणी घरगुती मसाला आमच्याकडुन ऑर्डर केला आणि वापरला आहे. हा आपला घरगुती मसाला सर्वांना खूप आवडला. आम्ही आता हा आपला मसाला कसा तयार होतो ते दाखवणार आहे. गावी कोकणात असलो की गावी मासाला तयार करतो आणि पनवेलमध्ये आलो की इकडे तयार करत असतो. आई पनवेलमध्ये आल्यावर तिच्यासोबत आमच्या नेहमीच्या मसाले कांडपवाल्यांकडे गेलो. आम्ही किती मिरच्या घेतो. सर्व खडे मसाले आपण या मसाल्यात वापरत असतो. तुम्ही हा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करू शकता. आपला कोकणी घरगुती मसाला 600 रुपये किलो आहे. संपूर्ण मुंबई आणि उपनगरमध्ये किलोमागे 50 रूपये कुरिअर चार्जेस लागतात. मुंबई अंडी उपनगर बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात 70 रुपये कुरिअर चार्जेस आहेत. महाराष्ट्राबाहेर कोणत्याही राज्यात 85 रुपये किलोमागे कुरिअर चार्जेस आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RatateBandhuKokaniGhargutiMasala #GhargutiMasala #HomemadeMasala #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official
तुम्हाला तुमचा मसाला कांडप करायचा असल्यास समर्थ मसाले नवीन पनवेल येथे पोहोचण्यासाठी गुगल मॅप लिंक खाली दिली आहे.
Samarth Masala Stores (DANGE MASALA)
Shop no-3,sector-12,Hari Om Market, near post office, New Panvel East, Maharashtra 410206
https://bit.ly/3rltf4m
Vishal Dange - 8767270589
Instagram - https://bit.ly/3J3PW35
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES