करवीर अधिपती आदरणीय श्री शाहू छत्रपती महाराज साहेब यांच्या जीवनकार्यावरील शाहिरी पोवाडा ध्वनिचित्रफित...!
निर्मिती-संकल्पना- काव्यरचना-गायन
शाहीरविशारद
डॉ.आझाद पापालाल नायकवडी
सहनिर्माती
डॉ.मनीषा आझाद नायकवडी
संगीत संयोजन-ध्वनिमुद्रक-व्हिडिओ मेकिंग
ओंकार सुतार
ढोलकी
विक्रम परीट
कोरस
शाहीर पापालाल नायकवडी
शाहीर युवराज पुजारी
बालशाहीर स्वराज नायकवडी
बालशाहीर पौरस नायकवडी
व्हिडिओ शुटिंग
महेश महाडीक
अवधूत महाडीक
व्हिडिओ एडिटिंग
रोहित कांबळे
ध्वनिचित्रफित निर्मिती
स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओ, शिरगांव,ता.राधानगरी,
जि.कोल्हापूर.