MENU

Fun & Interesting

आईसोबत केली हळद, आले लागवड | जुन मध्ये फणस | Turmeric Planting, Ginger Cultivation | Kokakar Avinash

Kokankar Avinash 26,158 8 months ago
Video Not Working? Fix It Now

आईसोबत केली हळद, आले लागवड | जुन मध्ये फणस | Turmeric Planting, Ginger Cultivation | Kokakar Avinash #turmericfarming #GingerCultivation #villagevlog Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : June 2024 Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा _________________________________________________________________________ हळद (Turmeric) हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. Turmeric is the spice that gives curry its yellow color. It has been used in India for thousands of years as both a spice and medicinal herb. ResearchTrusted Source has shown that turmeric contains compounds with medicinal properties. These compounds are called curcuminoids. The most important one is curcumin, which is the main active ingredient in turmeric. अद्रक (Ginger) आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. Ginger is a flowering plant whose rhizome, ginger root or ginger, is widely used as a spice and a folk medicine. It is a herbaceous perennial which grows annual pseudostems about one meter tall, bearing narrow leaf blades. _________________________________________________________________________ For Promotion Contact : [email protected] Our Others Channel : Recipe Channel : https://www.youtube.com/@RecipesKatta Entertainment Katta : https://www.youtube.com/@EntertainmentKatta WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Comment