आजीच्या खास पद्धतीने भाजणीपासून बनवा खमंग आणि चवदार कुरकुरीत लालसर लेयर्स चे थालीपीठ | Thalipeeth...
#Bhajniche_thalipeeth #भाजणीचे_थालीपीठ
साहित्य -
2 वाट्या भाजणीचे पीठ
1 कांदा
कोथिंबीर
1 tsp जीरे
1 tsp ओवा
1 tsp मीठ
4-5 हिरव्या मिरच्या
1 लसूण
1 tsp तीळ
1/2 tsp हळद