उडप्पी हॉटेलच्या रसम राईसची चव आता घरचा घरी कोणीच नाही सांगणार ह्या १ मसाल्या बद्दल I Rasam Rice I
#rasamrice #rasamricerecipe #Shandarmarathirecipe #rasammasala #sambharbhat #rasamricecooker #recipes #dalkhichdi #dalkhichadirecipes #hotylestylerasam #rasam #sambar #nasta #lunch
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१०० ग्राम तूर डाळ /100 grams toor dal
२०० ग्राम तांदूळ /200 grams of rice
१२ लाल सुख्या मिरच्या /12 dry red chillies
१ चमचा तूप /1 tsp ghee
१ चमचा चणा डाळ /1 tsp gram dal
१ चमचा तूर डाळ /1 tsp toor dal
३ चमचे काळी मिरी /3 tsp black pepper
३ चमचे जिरे /3 tsp cumin
५ चमचे धने /5 teaspoons of coriander
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
१ चमचा मेथी दाणे /1 tsp fenugreek seeds
१० ते १२ कडीपत्ता /10 to 12 leaves
२ मोठे चमचे तेल /2 tbsp oil
२ तमाल पत्र /2 bay leaves
१ चमचा जिरे /1 tsp cumin
१ चमचा मोहरी /1 tsp mustard
२ लाल सुख्या मिरच्या /2 dry red chillies
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
पाव चमचा काळी मिरी /teaspoon black pepper
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
२ कांदे कापलेले /2 onions chopped
१० लसूण बारीक कापलेलं /10 garlic finely chopped
३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /3 green chillies finely chopped
३ टमाटर बारीक कापलेले /3 tomatoes finely chopped
चवीनुसार मीठ /Salt to taste
पाव चमचा हळद पावडर /teaspoon of turmeric powder
१ चमचा धने पावडर /1 tsp coriander powder
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
२ चमचे रसम मसाला /2 tsp Rasam Masala
तांदूळ व डाळ जितकं वापरणार त्याचा ५ पटीने पाणी वापरा /Use 5 times as much water as rice and dal
२ चमचे तूप /2 tbsp ghee
थोडेसे काजू व मनुके /Few nuts and raisins
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली /Green coriander finely chopped
अर्धी वाटी चिंच व गुळाचे पाणी /Half a bowl of tamarind and jaggery water