नमस्कार मित्रांनो
श्री संत गजानन महाराज यांच्या कृपेने वाळलेल्या आंब्याच्या झाडाला हिरवीगार कसे पाणी आली ही कथा श्री गजानन विजय ग्रंथ यामधून अध्याय बारावा मधून घेतली आहे. संत गजानन महाराज शेगावला प्रकट झाल्यानंतर तिथे अनेक भक्त अनेक शिष्य त्यांना होते त्याच्या पैकी एक पितांबर नावाचा भक्त गजानन महाराजांची अतोनात सेवा करायचा व त्याला एक दिवस फळ आले गजानन महाराज म्हणतात तुझे नाव फक्त पितांबर मात्र तुला नेसायला धोतर नाही हे घे शेला आणि नेस कोणी काही म्हटलं तर सोडू नको तसेच केले मंडळी त्याला हिणवत होती यासाठी पक्षी करत होतास का तुझी भक्ती समजून आणि हे प्रकरण गजानन महाराज यांच्याकडे गेले गजानन महाराजांनी पितांबर आला मग सोडून जाण्यास दूर जाण्यास सांगितले तो मोठ्या जड अंतकरणाने दर्शन घेतले आणि निघाला आणि कुंडली शिवारामध्ये जाऊन एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला आणि भजन करू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी मुंग्या आणि त्रास देत असल्याकारणाने झाडावर जाऊन इकडे तिकडे फिरत होता हे गुराखी पहात होते आणि ही चर्चा गावामध्ये गेली गावातून माणसे बाया मुलेबाळे आली त्यांनी मला विचारले तुझे नाव आणि तू कुठून आलास कोणत्या गावचा आहेस पीतांबरा ने सांगितले माझे नाव पीतांबर आणि मी शेगाव गजानन महाराजांची आज्ञा पाळायला ते म्हणत होते शामराव देशमुख गजानन महाराजांनी ऋतू नसतानी झाडाला फळे आणली तुया वाळलेल्या बळीराम पाटलाच्या वाळलेल्या आंब्याला हिरवी पाने आणून दाखवा तरच आम्ही माणुसकी तो त्यांचा भक्त आहेस त्यावर स्थितांबर विनंती करा लागला गजानन महाराज ओल्या आहेत माझ्याच्याने शक्य होणार नाही तेव्हा ते म्हणाले मग तुला मार खावा लागेल त्यावेळेस पितांबर हा गजानन महाराज स्तवन करा लागला विनंती करा लागला गजानना धाव भक्ताला पाव आणि काय चमत्कार वाळलेल्या आंब्याला हिरवी गार पाने आली गावातील माणसांना असं वाटते आपण स्वप्नात आहोत की काय पण ते सगळे दूर झाल्यानंतर पितांबर याला गावात नेले आणि म्हटले जशी गाय वासरासाठी घरी येते तसे गजानन महाराज सुद्धा आपल्या कोंडोली गावात पीतांबरा साठी येतील आणि पुढे कसे झाले संत गजानन महाराज कोंडोली मध्ये गेले आणि गावचे भाग्य उजळले जय गजानन श्री गजानन विजय ग्रंथ मध्ये बाराव्या अध्यायात सांगितले की अजून सुद्धा या आंब्याला इतरांपेक्षा जास्त फळे येतात जय गजानन.
१) संत गजानन महाराज
२) पितांबर एक भक्त
३) कुंडली शिवारातील बळीराम पाटलाची शेत
४) वाळलेल्या आंब्याला हिरवी पाने
५) कोंडोली गावाचे भाग्य उजळले
#sant gajanan maharaj#status
🚩जय शिवराय मित्रांनो🚩 मी विष्णु वानखेडे आपल्यास विनंती🙏 करतो की ही लिंक👉 https://www.youtube.com/channel/UC5bdDnnSTZi1AfNS8lsZ09Q 👈माझ्या युट्यूब च्यायनल ची आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच पुढे यामध्ये भारतीय रुढी परंपरा याबद्दल सुद्धा माहिती टाकणार आहे .तरी तुम्ही सर्व जण सबस्क्राइब करा .जेणे करून तुम्हाला अशे नव नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील .वरील लिंक मध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.👉 तुम्ही बघा दुसऱ्यांना पाठवा🙏🙏🚩 किंवा मला या नंबर वर 8788804898 काही सूचना करा.🙏🚩 काही व्हिडिओ चे लिंक खाली दिल्या आहेत . जो व्हिडिओ पाहिजे तो पाहणयासाठी क्लिक करा
.
1)हिरकणी चा सत्कार शिवरायांनी का केला?https://youtu.be/7bIGgJimDCo
2) रायगड किल्ल्याचा महादरवाजा सूर्यास्त झाल्यानंतर बंद का व्हायचा?https://youtu.be/zhVebqEpAmc
3) शिवरायांचा जन्म शिवनेरीवर का?https://youtu.be/YfUJoCmsg2Y
4) शिवरायांचे कार्य व आजचे तरुण मुले https://youtu.be/r_0o4SWJcrs
5) पुर्वीच्या काळी लोक बैलगाडीला व नवीन घराला लिंबु , मिरची व बीबा का बांधायचे?https://youtu.be/KMZ7jLR2ag0
6) स्वराज्याचा मुख्य शिलेदार तोरणा गड
https://youtu.be/l_so305VXwM
#sant gajanan maharaj