MENU

Fun & Interesting

वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी

Vishaych Bhari 150,042 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी | Yuvraj Patil | @VishaychBhari

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वीपासून कुस्ती हा खेळला जातो आणि नुसता खेळला जात नाही तर जगलाही जातो. आधीच्या काळी महाराष्ट्रातील गावागावात पोरांना या कुस्तीच बाळकडू दिल जायचं आणि त्यामुळे हत्तीच्या ताकदीचे मल्ल या खेळात तयार व्हायचे. करवीर नगरीने तर आजवर महाराष्ट्राला एकापेक्षा एक सरस पैलवान दिलेले आहेत. तिथल्या मातीत तयार झालेल्या मल्लांनी फक्त महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण भारतात आपल्या कुस्तीचा दबदबा निर्माण केलेला आहे. असेच एक मल्ल महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात होवून गेले ज्यांनी वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. ज्या वयात पोरं आपल्या आईच्या पदराखाली दडून बसायची त्या वयात हा कवळ्या हाडाचा पैलवान आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानांना धूळ चारत असायचा. इतक्या कमी वयात महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेले ते एकमेव पैलवान होते आणि म्हणूनचं लोकं त्यांना कुस्तीसम्राट म्हणून ओळखायचे. पैलवान युवराज तात्या पाटील हे त्यांचं नाव. तर काय आहे या कुस्तीसम्राट युवराज तात्यांचा इतिहास चला जाणून घेवूयात....

#maharashtrakesari #yuvrajpatil #vishaychbhari

आमचे अजून काही व्हिडीओज :
१. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
https://youtu.be/Leossb7WUcM

२. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
https://youtu.be/5Eax3bnacFg

३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
https://youtu.be/it6MFVUDgL4

४. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
https://youtu.be/UwhGfx3qRxo

५. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
https://youtu.be/2ORHdjabEl0

६. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
https://youtu.be/G8JQclAfcBI

७. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
https://youtu.be/CC6WPjJnqDI

८. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
https://youtu.be/gAGL0rXiMkk

Music in this video :
🔻
"Punch Deck - Brahe" is under a Creative Commons (cc-by) license
Music promoted by BreakingCopyright: https://youtu.be/azNw-vQhAXQ
🔺

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

#bailgadarapsong
#bailgadarap #bailgadasong #kustivideo
#maharashtrakesari2022 #maharashtrakesariwinner
#kustilive #raosahebmagar #maharashtrakesari2022live #vishalbankar #prithvirajpatil #prakashbankar #vishalbankarvsprithvirajpatil
#maulijamdadevssikandarshaikh
#maharashtrakesarisataralive #sikandarshaikh
#कुस्ती #महाराष्ट्रकेसरी #विषयचभारी #पैलवान #रावसाहेबमगर
#पृथ्वीराजपाटील #विशालबनकर #युवराजपाटील

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

Comment