MENU

Fun & Interesting

नम्र माणसाची लक्षणे| दंडवताचा महिमा| महानुभाव पंथ प्रवचन|म. मानस शास्त्री.

Video Not Working? Fix It Now

अर्जुन देवाच्या पायथ्याला बसलेला आहे.. दुर्योधन देवाच्या उशाला बसलेला आहे. नम्र माणूस देवाच्या पायाजवळच असतो..अहंकारी दुर्योधन त्याच्या वागण्याने पराभवाला कारणीभूत ठरलेला आहे..असे अनेक मार्मिक उदाहरणे, धार्मिक प्रसंग या प्रवचनातून आपल्याला ऐकायला मिळतील.. आपण श्री गीता परिवार या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा इतरांना पाठवा लाईक शेअर कमेंट आवश्यक करा.. #mahanubhav_panth #गीता #महानुभाव #धर्म #manasshastri #कृष्ण #religion #motivation #bhakti #स्थानदर्शन #प्रवचनकार #मराठी #भक्तियोग #भक्तियात्रा #श्रीचक्रधर #निरूपण

Comment