MENU

Fun & Interesting

मिरच्यांची भाजी तोंडाला चव आणणारी ही मिरच्यांची भाजी कधी केली नसलीतर करूनच पहा नक्कीच आवडेल सर्वांना

Sita Nehare Kitchen Recipe 47,802 8 months ago
Video Not Working? Fix It Now

#मिरच्यांचीभाजीतोंडालाचवआणणारीहीमिरच्यांचीभाजीकधीकेली नसलीतर करूनच पहा नक्कीच आवडेल सर्वांना #मिरच्यांचीभाजी #मिरच्यांचाठेचा #मिरच्यांचेलोणचं मिरच्यांच्या भाजी साठी लागणारी सामग्री) #सीतानेहरेकिचनरेसिपी /200 ग्रॅम मिरच्या/एक वाटी दही/एक चमचा धनेपूड/एक चमचा लाल काश्मिरी मिरची तिखट/अर्धा चमचा हळद/मोहरी एक चमचा/गिरी एक चमचा/हिंग अर्धा चमचा/पळीभर तेल/कोथिंबीर मूठभर/चवीनुसार मीठ.

Comment