MENU

Fun & Interesting

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry

Video Not Working? Fix It Now

५०-६० वर्ष्याची जुनी विहीर रानात हाय , जमिनीत सुरुंग लावून आम्ही घरादारानं पाटी पाटी मुरूम वर काडून विहीर खोदून काढली . या ६० वर्ष्यात विहिरीचं पाणी कधी आटलंय असं कधी झालंच नाय १२ महिने पाण्यानं भरलेली असत्या , पावसाळ्यात तर इचारूच नका काटोकाट भरलेली . तर या विहिरीत मास आणि खेकड लय कधीपण पकडायला जावा तुम्हाला मिळणारच , सहज जरी वाकून बघितलं तरी एखादा खेकडा चिखलात वाळवळताना दिसणार . आज सकाळी विहिरीच्या कडला हत्तीघास लावला हुता काढायला गेल्यावर २ खेकडं कडेला दिसलं पटकन खुरपं मारून धरून फडक्यात बांदल , घरात १२-१३ माणूस २ खेकडं कुणाच्या तोंडी लागायचं म्हणून लेकीला म्हटलं गळ लावून खेकडं पकड बग काय सापडतात काय ,तर बाळांनो ४-५ मोटच्या मोठ आणि ३-४ लहान खेकड सापडलं , ह्या खेडयांच्या नांग्या चेचून त्यांच्या अर्कातलं झणझणीत कालवण केलं आणि त्यात ६-७ खेकड्याची पोट टाकली आणि मोठ मोठं नांग चुलीत भाजून पोरांना खायला दिल . बाळांनो काही जण याला चिंबोरीचा रस्सा म्हणतात , चिंबोरीचं कालवण म्हणत्यात , खेकड्याचं कालवण किव्हा खेकड्याची कढी म्हणत्यात , तर तुम्ही कधीतरी मी केल्याप्रमाणे खेकड्याचं कालवण करून बघा , धन्यवाद Watch all videos - playlist https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . Please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe https://youtu.be/cPoZnOp_iQU न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क https://youtu.be/wY6UEZv8NtY झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking https://youtu.be/UYgzy0bszPs कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village https://youtu.be/tzOM7Ja-GAI पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन https://youtu.be/kkcnS8LZNvI आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton https://youtu.be/3sb6BMvmNMA आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari https://youtu.be/-5W4pN9FH5o वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav https://youtu.be/WkCWndC0XtY आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran https://youtu.be/4BAfdUMc14Y अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav https://youtu.be/DvHnC2QFFEg कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes https://youtu.be/1-NqpfobEgY गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari https://youtu.be/zTfzlvqzvD8 आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav https://youtu.be/Pn6MhdFUu4I खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/bKcfoRcg45o खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran https://youtu.be/xOGUKCYZIek #gavranekkharichav #खेकडाकालवण #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan #खेकड्याचारस्सा #chimborikalwan #crabmasala #khekdacurry

Comment