MENU

Fun & Interesting

बहिणाबाई चौधरी : इंद्रजित भालेराव

Indrajit Bhalerao 23,215 lượt xem 5 years ago
Video Not Working? Fix It Now

कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे माझं दैवतच . शालेय जीवनापासूनच त्यांच्या कवितांनी मला वेड लावलं . त्यांनीच मला कविता लिहायला शिकवलं . त्यांच्या संपूर्ण कविता मला पाठ होत्या व आहेतही . माझ्या कार्यक्रमांची सुरवातही बहिणाबाईच्या व्याख्यानाने झाली . आत्तापर्यंत बहिणाबाईवर मी शेकडो व्याख्यानं दिली आहेत . त्यातलंच हे एक व्याख्यान . इथं मी बहिणाबाईवर दोन तास बोललो होतो . त्यातला हा निवडक भाग .

निमित्त : व्याख्यानमाला
स्थळ : सार्वजनिक वाचनालय , सिन्नर जि. नाशिक
दिनांक : 3 डिसेंबर 2012
सौजन्य : राहुल पगारे आणि वाचनालयाची कार्यकारिणी

Comment