MENU

Fun & Interesting

कोकणातील कापा फणस । वाडीमधून फेरफटका । गरे खाल्ले । शाळा आणि गावाची दुसरी वाडी

Sanchit Thakur Vlogs 38,973 4 years ago
Video Not Working? Fix It Now

कोकणातील कापा फणस । वाडीमधून फेरफटका । गरे खाल्ले । शाळा आणि गावाची दुसरी वाडी गावाचं नाव - डांगमोडे , मसुरे तालुका - मालवण जिल्हा - सिंधुदुर्ग मी खाल्लेला या हंगामातील पहिला कापा फणस . आमची फणसाची झाड आहेत पण काप्या फणसाची झाड नाही आहेत , रसाळ(बरका) फणसाची झाड आहे. झाडाला फणस लागलेत पण ते अजून पिकत नाही आहेत.त्यामुळे आमच्या बाजूची वाडी आहे कुळकर वाडी तिकडे एका काकांचे फणस पिकत होते आणि ते विकत पण होते म्हणून मी तिकडे जायचं ठरवलं , जाताना वाटेल आमच्या वाडी च देवस्थान लागत पुन्हा तिकडेच पुढे आमच्या गावची प्राथमिक शाळा लागते मग पूढे गेल्यावर ती वाडी लागते.या वलॉग मध्ये हे सर्व तुम्हाला पहायला मिळणार आहे संपूर्ण विडिओ पहा,कोणताही भाग वगळू (skip) नका like मात्र नक्की करा☺️💐👍 My vlogging setup - Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135 Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs Mic1 - https://amzn.to/3kONhz3 Mic 2 - https://amzn.to/3bibBpU Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n Tripod - https://amzn.to/2O5aRf1 follow us - E-mail - [email protected] Instagram https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__ Facebook - https://www.facebook.com/SanchitThakurVlogs #kokan #कोकणगाव #गाव #kokanvillage #village #koknatalmazgav #kokanatil #kokanatilgav #sanchitthakurvlogs

Comment