MENU

Fun & Interesting

मी जेवणासाठी वाटण कसे बनवते ? सोबत पावट्याची स्वादिष्ट भाजी | Vlog 108 | Lay Bhari Vlogs

Lay Bhari Vlogs 134,709 3 years ago
Video Not Working? Fix It Now

Vlog 108 : मी जेवणासाठी वाटण कसे बनवते ? सोबत पावट्याची स्वादिष्ट भाजी ● हिरवा मसाला : https://youtu.be/6xa1iqpzsVM ● पार्टी स्पेशल परफेक्ट मटर पनीर : https://youtu.be/-IGPhOjJSWU ● मालवणी भाषेत भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी : https://youtu.be/HG0nMWf67uU ● उपवासाचे चविष्ट पॅटीस आणि शेंगदाण्याची उसळ : https://youtu.be/xtgr4hWXoa4 ➤ वाटनाचे साहित्य : १ ओल्या नारळाचे खोबरे १ मोठ्ठा कांदा २ मोठे लसूण कांदे ३ इंच आले तेल ➤ भाजीचा साहित्य : १ वाटी मोड आलेले पावटे (कडवे वाल ) १ कांडा १ टोमॅटो १ चमचा आला लसूण पेस्ट ३ चमचे मालवणी मसाला तेल ४ चमचे खोबऱ्याचा वाटण मीठ ➤ Ingredient : 1 wet coconut 1 large onion 2 large garlic onions 3 inches garlic Oil ➤ Ingredients for vegetable: 1 cup twisted leaves (bitter hair) 1 onion 1 tomato 1 tbsp Ginger Garlic Paste 3 tbsp Malvani Masala Oil 4 tablespoons crushed coconut Salt विडियो आवडला तर शेअर करा, कमेंट करून सांगा आणि नविन असणार्‍यांनी Subscribe करायला मात्र विसरू नका . ➤ For Business Enquiries : [email protected] सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏 #laybharivlogs #vlogs

Comment