MENU

Fun & Interesting

प्रतापगड पर्व : २ - अफजलखान आणि वकिली | Battle of Pratapgad Episode 2 - Afzalkhan and Diplomacy

Maratha History 205,148 lượt xem 8 years ago
Video Not Working? Fix It Now

#MarathaHistory #Podcast #Pratapgad #Episode2

Battle of Pratapgad - Afzalkhan and Diplomacy - 1659

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका - इतिहासाच्या पाऊलखुणा.
सादर आहे प्रतापगड पर्व : अफझलखान आणि वकिली

१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर अफझलखानाची या प्रांतावर नेमणूक झाली. अफझलखान कोण होता आणि तो वाईत दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी नेमकी काय कामगिरी केली यावर आधारित हा Podcast.

Please subscribe to our Channel : http://youtube.com/marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : http://facebook.com/marathahistory

आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - http://amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI
पेशवाई - http://amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - http://amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - http://amzn.to/2q2i8uF

All images in the video are for representational purpose only.

Comment