दर्जेदार मुऱ्हा म्हशीं वरती, गेल्या दहा वर्षा पासुन काम. आचार्य डेअरी फार्म:Acharya Dairy Farm:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आचार्य डेअरी फार्म पुणे येथे भेट दिली आहे. आचार्य डेअरी फार्म हे गेल्या 9 वर्ष झाले मुऱ्हा म्हशींवर काम करते. त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालते. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
व ते शेतकऱ्यांना 10 टाईम 20 टाईम दुध काढून म्हशी देतात. दर्जेदार टॉप क्वालिटीच्या म्हशी ठेवतात.
किरण आचार्य मो नं- 9890343136
उदय आचार्य मो नं- 9823615332 / 9764622397
मु पो. मावळ वडगाव ता.मावळ जि.पुणे
#मुऱ्हा_म्हैस #murha_buffalo #murha_briding #kisan_agrotech
Hello farmer friends, today we have visited Acharya Dairy Farm Pune through this video. Acharya Dairy Farm has been working on Murrah buffaloes for the last 9 years. How they are managed. We will see it through this video.