पिपळा समारोप प्रसंगी जाधववाडी निवासी सर्वविद् आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजींचा बहुमुल्य संदेश
पिंपळा हुडकेश्वर नागपूर येथे सर्वविद आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजींचे प्रत्येक धर्म बांधवांसाठी उपयुक्त असे झालेले मार्गदर्शन प्रत्येक उपदेशी बांधवाने हे नियम पाळलेच पाहिजे#महानुभाव पंथ प्रवचन#महानुभाव चिंतन#साधना मृत#Sadhna mrut