फ्रेशर म्हणून मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याने तरुणांचं दीर्घकालीन नुकसान होतंय का? भारतीय तरुण बेरोजगारी ओढवून घेत आहेत का? श्रमांना किंमत नसल्यामुळे भारतातील तरुण बेरोजगार राहतात का? एज्युकेशन लोन बुडण्याचं प्रमाण का वाढतंय?
ज्येष्ठ करिअर समुपदेशक, डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत...
#career #unempolyment #itsector