MENU

Fun & Interesting

मऊसूद आणि अतिशय चविष्ट तट्टे इडली रेसिपी | Thatte Idli | Breakfast Recipes | Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar 99,423 1 year ago
Video Not Working? Fix It Now

इडली हा एक अतिशय आवडता आणि प्रत्येक घरात हमखास बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ आहे. पण आज आपण बनावणार आहोत थट्टे इडली / तट्टे इडली. पौष्टिक, मऊसूद, आणि आकारात मोठी असणारी थट्टे इडली / तट्टे इडली अतिशय चविष्ट लागते, आणि रेसिपी देखील अगदी सोप्पी आहे. चला तर मग Video पूर्ण बघा आणि तुम्ही देखील नक्की बनवा ही कर्नाटकची Special Thatte idli आणि मला अभिप्राय द्यायला विसरु नका.🙏🏻 तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून व माझ्या परिवार कडून नवीन वर्ष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐 नवीन वर्ष्यात देखील तुमचे प्रेम असेच राहुदया ❤️🙏🏻 Ingredients - २ वाटी तांदूळ १ वाटी उडद्याची डाळ १/२ वाटी जाड पोहे १/२ वाटी साबूदाना १/२ चमचा मेथीचे दाणे तेल / तूप Watch More- इटालियन ब्रुशेटा - https://youtu.be/cfM8zeoWm-k क्रीमी मुशरून सूप- https://youtu.be/21756JFUepI मसाला वडा - https://youtu.be/qnVpCRw7LXo?feature=shared thatte idli,thatte idli recipe,idli recipe,how to make thatte idli,thatte idli recipe in marathi,tatte idli,tatte idali,how to make thatte idli at home,थट्टे इडली कशी बनवायची,कर्नाटकची प्रसिद्ध थट्टे इडली,मऊसूद थट्टे इडली,तट्टे इडली,थट्टे इडली रेसिपी,thatte idli kashi banvaychi,पारंपरिक रेसिपी,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,recipes #thatteidli #thatteidlirecipe #idlirecipe #southindianfood #idlirecipes #idlirecipeinmarathi #tatteidli #recipes #recipeinmarathi #healthyrecipes #starterrecipe #burchettakasabanvaycha #cookingchannel #cooking #winterrecipe #indianstarter #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingrecipes #learntocook #easycookingrecipe #maharashtrianfood #marathirecipes #grandmasrecipe ---------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/@UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar

Comment