साहित्याचे प्रमाण
मोठ्या आकाराचे दोन कांदे
मोठ्या आकाराची खोबऱ्याची वाटी त्यापैकी अर्धी वाटी किसलेलं खोबरं
वीस पाकळ्या लसणाच्या
एक इंच आलं
मूठभर कोथिंबीर
दोन चमचे धने
एक चमचा जिरे
दोन चमचे पांढरे तीळ
एक चमचा खसखस
चार ते पाच पळ्या तेल
चार चमचे लाल तिखट
अर्धा चमचा हळद
दीड चमचा मीठ