डोळे, केस, त्वचा साठी गुणकारी, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी, अमृता समान इलायची स्वादाची आवळा कँडी.
#आवळा
साहित्य- एक किलो आवळा.
गूळ - ४०० ग्रॅम.
दहा ते बारा इलायची पावडर.
महत्वाची टिप- जे गुळ आवळा चे सरबत खाली शिल्लक राहते ते सरबत गरम करून घेणे आणि थंड झाल्यावर फ्रिज मध्ये ठेवणे. हे सरबत जास्त दिवस ठेऊ नये.