जगातील सर्वात सोपा पौष्टिक गूळ घालून गव्हाच्या पिठाचा केक आता कढईत| Wheat Flour Cake| Aata Cake|Cake
#गव्हाच्यापिठाचाकेक #wheatflourcake #aatacake
केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो आणि केक बनवल्यावर होणारा आनंद अवर्णनीय ♥️🤩
केक म्हटले की लहान असो की मोठा प्रत्येकाला आवडतो, कोणाला चॉकलेट क्रीम वाला केक आवडतो, तर कोणाला मावा केक आवडतो. काहींना चहा बरोबर रवा केक खायला आवडतो. चला तर आज आपण पाहूया कढईत गव्हाच्या पिठाचा गूळ वापरून घरच्या घरी हा केक कसा बनवायचा अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने.
गव्हाच्या पिठाचा केक हा पौष्टिक असल्याने लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. 😊😋
साहित्य:-
१ कप बारीक चिरलेला गूळ (२०० ग्रॅम)
१/२ कप कोमट दूध
दिड कप गव्हाचे पीठ (२०० ग्रॅम)
१/२ कप रवा (१०० ग्रॅम)
१/२ कप दही
१/२ कप तेल
१/२ चमचा व्हॅनिला इसेन्स
१ चमचा बेकींग पावडर
१/२ चमचा बेकींग सोडा (खाण्याचा सोडा)
३-४ चमचे दूध
चिमुटभर मीठ
आवडीनुसार सुकामेवा काप.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #food #recipe #cooking #indianrecipe #easyrecipe #sweet #kitchen #kitchenhacks #केकरेसिपी #केक #cake#cakedecorating #cakes #cakedesign #cakerecipe #cakeideas #cakedesign #xmasspecialcake #christmasspecialcake #रवाकेक #ravacake #wheatflourcake #aatacake #आटेकाकेक #egglesscake #egglessbakingclass #egglessravacake #eggless #egglesssujicake #sujicake#egglessfruitcake #plumcake#केकरेसिपीमराठी #प्लमकेक #cakerecipewithoutegg #cakerecipebiscuitcakerecipe #cakerecipeandeating #cakerecipesforbeginners #howtomakecake #howtomakecakeathome #howtomakecakewithoutoven #cakewithoutoven #howtomakewhaeatflourcake #noovenbaking #noovencakes #noovencakerecipe
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏