MENU

Fun & Interesting

जंगलातील आठवणी ऐका मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत....!

Yes News Marathi 15,349 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#yesnewsmarathi #solapurNews #MarutiChitampalli Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT वन अधिकारी म्हणून 36 वर्ष सेवा केलेले तसेच तब्बल 65 वर्ष जंगलात नवनव्या पायवाटा शोधणारे मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या अतिशय सुंदर शैलीत जंगलाचे वर्णन अनेक पुस्तकातून केले आहे. सोलापूरचे भूषण असलेले मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी भाषेला अनेक शब्दांची देणगी दिली आहे. केशराचा पाऊस.. चकवा चांदणं.. चैत्रपालवी ..जंगलाचे देणे ..निसर्ग वाचन.. जंगलांची दुनिया.. रानवाटा.. पक्षी जाय दिगंतरा आधी विविध पुस्तकातून त्यांनी आपले ज्ञान जगापुढे मांडले आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आपण जंगल फिरतोय की काय असाच अनुभव येतो... पहा ही रंगलेली गप्पांची मैफिल ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnewsmarathi Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- [email protected] ★★★Watch our channel's popular playlists★★★ Social News: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxRST-M5QJ-hRUO8Tf6E0dm TOP 20: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyqb0YmaxTTbpE3UJ-lSlE- Crime News: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwsu_pXrePP4dMwBPJQwHwP Headlines: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhzCBPrvzg5DaYfhmT9BeVlc Ads: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw-0FDhJ3CvPVNsZLPxcyNx Special Stories: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxCIfDRM0QdzHNPWsnUU1Zq Political News: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyenWwxP7gT9oTba49DnGH8 Sports: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwlWhOSxpiqiFPCo_FJoK68 PRESS: https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw1holko7256mtTUMNhovG7 येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comment