MENU

Fun & Interesting

#01#naradbhaktisutra #nanded #chandrashekharmaharajdegloorkar#santvachanamrutmandal#नारदभक्तीसूत्र

URJA VEDH 24,756 2 years ago
Video Not Working? Fix It Now

नारद भक्ती सूत्र संत वचनामृत मंडळ नांदेड यांचे आयोजन.. सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वाणीतून नारद भक्ती सूत्र ऐकणे म्हणजे आपल्या पदरी काहीतरी पुण्य संचय असावा लागणे.. आणि खर तर युवक युवती यांनी हे रसाळ प्रबोधन ऐकावं.. आपल्या जीवनाची दशा आणि दिशा बदलन्याचे सामर्थ्य सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाणीत आहे.. स्वार्थ परमार्थ आणि भावार्थ जीवनाचा समजून घेतला तर निम्मी संकटे कमी होईल निम्मे प्रश्न कमी होतील आणि आपल जीवन खऱ्या अर्थाने योग्य दिशेने प्रवाहित होईल.. सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द अलगद उचलून कायम कवटाळून ठेवावा असाच आहे.. त्यांचे शब्द सतत ऐकत रहावे असेच आहेत.. मित्रांनो.. ही संधी वर्षातून एकदाच येते... गमावू नका.. फक्त दोन दिवस उरलेत.. उद्या आणि परवा .. 04 आणि 05 फेब्रुवारी .. सायंकाळी 06 ते 08 .. फक्त दोन तास आणि वर्षभर पुरून उरेल अशी ज्ञानाची आणि अनुभवाची रसद मिळवा..

Comment