#BolBhidu #MaharashtraHistory #StoneAge
इतिहास संशोधक, पुरातत्व अभ्यासक संकेत नरोडे यांच्यासोबत जाणून घेऊया दगडी हत्यारे आणि त्यांचा वापर कसा झाला असावा, दगडी हत्यारांची निर्मिती कशी झाली असावी, खापऱ्यांचे तुकडे का महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्राचा प्रीहिस्टोरिक - प्रोटो हिस्ट्री इतिहास, महाराष्ट्रातील मानवी वस्ती, त्यांनी केलेली शेती, शेतीला पूरक व्यवसाय आणि त्यातून निर्माण झालेली गाव-खेड्यांची संकल्पना आणि अशा अनेक रंजक गोष्टी, बोल भिडूच्या इतिहास कट्ट्यामधून.
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:32 - मुलाखतीची सुरुवात
03:07 - पृथ्वीवर पहिला माणूस कधी अस्तित्वात आला ?
05:54 - कार्बन डेटिंग कशाकशाची करता येते ?
08:17 - दगडी हत्यारं कशी असतात, त्यांचा वापर कसा केला जातो ?
14:51 - चॉपर चॉपिंग टूल्स नक्की काय असतात ?
26:30 - Lower, Middle, Upper Paleolithic युगांचा निश्चित कालखंड काय ?
33:18 - नैसर्गिकरित्या तुटलेला दगड आणि दगडी हत्यारं यांच्यात फरक कसा करायचा ?
34:42 - वेगवेगळी दगडी हत्यारं आणि त्यांचे प्रकार
37:01 - भारतात दगडी हत्यारं निर्माण करणाऱ्या साइट्स कोणत्या ?
39:17 - महाराष्ट्रात अस्तित्वात असणारे आणि काळाच्या ओघात नष्ट झालेले प्राणी कोणते ?
40:49 - जनावरांची शिकार करणारा माणूस ते सेटल लाइफ ही कन्सेप्ट कशी आली ?
48:00 - जेव्हा माणूस समूहात राहू लागला तेव्हा त्याच्या घरांची रचना कशी होती ?
51:15 - प्राचीन काळात माणूस मांसाहार करताना कोणते प्राणी खायचा ?
57:00 - अहिल्यानगर मधल्या दायमाबाद गावात ब्रॉन्झ मुर्त्या कशा सापडल्या ?
01:06:17 - उत्खनन करण्यासाठी साइट्स शोधायच्या कशा ?
01:09:33 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/