MENU

Fun & Interesting

1 खास ट्रिक व अचूक प्रमाण वापरुन 1/2kg मैद्याची भरपूर पदर सुटलेली रसरशीत बालुशाही

Video Not Working? Fix It Now

मी या व्हिडिओ मधे 1/2kg मैद्याची बालुशाही बनवली आहे, इतक्या साहित्यात 1.5kg बालुशाही तयार होते. तुम्हाला 1kg मैद्याची बालुशाही बनवायची असेल तर त्यासाठी ही लिंक👇 https://youtu.be/8lXv3mFWE9s 🔸 बालुशाही साहित्य🔸 मैदा -500 ग्राम(4वाटी) तूप -150ग्राम(1वाटी वितळवलेल) दही -190ग्राम(1वाटी आंबट) खायचा सोडा/बेकिंग सोडा-1/2 टीस्पून 🔸 पाकासाठी 🔸 साखर-500 ग्राम(3वाटी) पाणी -250 ml (1.5वाटी) Follow the Purnabrahma पूर्णब्रह्म channel on WhatsApp:👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9X73jDZ4LefHD37m0p #balushahirecipe,#balushahirecipeinmarathi,#balushahi ,#बालुशाहीरेसिपीमराठी,#बालुशाहीकशीबनवायची

Comment