MENU

Fun & Interesting

आता तुमचे गुलाबजाम कधीही फसणार नाहीत ,1 किलो खव्याचे मऊ व रसरशीत गुलाबजाम

Video Not Working? Fix It Now

गुलाबजाम बनवताना कुठे फसतात? 1)गुलाबजामला बाहेरून तडे जातात/फुटल्यासारखे होतात 2)गुलाबजामच्या आत कच्च पीठ राहतं 3)गुलाबजाम मध्ये पाक शिरत नाही या व्हिडिओ मध्ये मी सोडा न वापरता 1 किलो खव्याचे गुलाबजाम बनवले आहेत. गुलाबजामला बाहेरून क्रॅक जाऊन नये म्हणून काय करायचं?गुलाबजामच्या आतपर्यंत पाक मुरण्यासाठी काय करायचं या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत त्या स्टेप्स जशास तश्या करा म्हणजे गुलाबजाम एकदम मऊ आणि रसरशीत होतील. ***गुलाबजाम किलो प्रमाणात(130 मध्यम आकाराचे)*** खवा-1किलो मैदा-1/4किलो साखर-1.5किलो (पाक बनवण्यासाठी पाणी 1 लिटर) वेलचीपूड-1टीस्पून चिमूटभर केसर ऐच्छिक ***गुलाबजाम वाटी प्रमाणात*** खवा-4 वाटी मैदा-1वाटी साखर-6 वाटी (पाक बनवण्यासाठी पाणी 4 वाटी) वेलचीपूड-1टीस्पून चिमूटभर केसर ऐच्छिक ***Gulabjam In Kilo(130 medium gulabjam)*** Mawa/khoya-1 kg refined flour/maida-1/4kg suger-1.5kg cardamom powder-1tsp a pinch of kesar optional #khavyachegulabjamuninmarathi,#खव्याचेगुलाबजामरेसिपीमराठी,#khavagulabjamunrecipe,#गुलाबजामुनरेसिपी,#गुलाबजामुन ,#purnabrahma

Comment