MENU

Fun & Interesting

प्रवासाला न्यायला 1 नं स्नॅक्स, मेथीचे ठेपले । चविष्ट,लज्जतदार । एकच पोटभरीचा पदार्थ । One dish meal

Anuradha Tambolkar 57,359 3 years ago
Video Not Working? Fix It Now

प्रवासाला जाताना 2-3 दिवस टिकेल असा पदार्थ काय करायचा, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. मेथीचे ठेपले. करायला सोपे, चविष्ट आणि भरपूर टिकणारे, असे हे मेथीचे ठेपले कसे करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. पालेभाज्यांबद्दल टिप्स:- https://youtu.be/8giAfg7qHVE Ingredients:- - Sorted, washed and chopped fenugreek leaves - Half katori coriander leaves - Little more than 1 tsp salt - Crushed green chilli (Green chilli + lemon juice + salt) - Ginger paste - 2 tsp coriander seeds rough powder - 1 tsp cumin seeds powder - 1 tsp Ajwain - Sesame seeds - 2 tsp kasuri methi - Jaggery - Half katori curd - Turmeric powder - Red chilli powder - Half katori besan - 3 katori wheat flour - 2-3 tsp oil #मेथीचे #ठेपले #one_dish_meal #methi #fenugreek #theple #parathe #travel #food #gujrati #Indian #item #snacks #street #tasty

Comment