शांताराम वारे यांची खेकडा शेती,1 गुंठयात लाखो रु, खर्च 0 रु: crab farming:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून शांताराम वारे यांची खेकडा पालन शेती बघणार आहोत.कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणजे 1 गुंठयात 60 ते 70 हजार रु ते कमवतात. संपूर्ण माहिती आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
शेतकरी- शांताराम भाऊ वारे
मु.पो.मेंगाळवाडी, ओतुर ता.जुन्नर जि.पुणे
#crab_farming #खेकडा_शेती #खेकडा #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to watch Shantaram Ware's crab farming through this video. High cost production at low cost means they earn 60 to 70 thousand rupees in 1 goontha. We will see the complete information through this video.