@RupamsRecipe
१ kg-लवंगी मिरची
२०g-. मिरी
२०g- दालचिनी
१५g-दगडफुल
१५g- जायपत्री
१५g-मायपत्री
१५g-त्रिफळा
१५g-नकेश्वर
२०g-शहाजीरे
५०g-जिरे
५०g-बडीशेप
२०g-मेथी दाने
१५g- मसला वेलची
१५g- हिरवी वेलची
१५g- चक्री फूल
५०g- खसखस
१००g-पांढरे तील
१००g-मोहरी
२००g-धने
५०g-तमालपत्र
२५०g- खोबरे
२५०g- लसूण
२५०g- वाळलेला कांदा
७०g- हळकुंड
१०g- हिंग
१५g- सुंठ
तेल -५००g
मीठ -७५०g