प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांची लेकुरे उदंड झाली पासूनची ओळख, धमाल किस्से आणि मनोरंजनाची खात्रीच! रंगभूमीवरच्या त्यांच्या रंगतदार आठवणींसाठी हा एपिसोड बघायलाच हवा!
विक्रमी १२५०० व्या प्रयोगासाठीचा 'वन बाय थ्री’चा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा!
https://in.bookmyshow.com/plays/eka-lagnachi-pudhchi-gosht/ET00086550