MENU

Fun & Interesting

10 गुंठे वांगी लागवड पासून सुरुवात | वांगे लागवड चे अंतर किती ठेवावे व लागवड कोणत्या महिन्यात करावी

Farming Vlogs 28,344 4 months ago
Video Not Working? Fix It Now

आज आपण ज्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली आहे त्यांनी सुरुवातीला 10 गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती, सुरुवाती ज्या काही वर्षी ते 10-15 गुंठ्यावर लागवड करत होते, या व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुलाखत घेऊन वांगी लागवड बद्दल त्यांना माहिती विचारली आहे #farmingvlogs #vlogs

Comment