नमस्कार मंडळी,,
मी मासेमारीच्या ट्रिपमध्ये दहा दिवस खोल समुद्रामध्ये राहणार आहे. आणि तिथे सुरमई,सकला,तार मासा,शिंगाडा अशा मोठ्या-मोठ्या माशांची मासेमारी करणार आहे.
या दहा दिवसांच्या ट्रीप मध्ये अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सुद्धा अनुभवायला मिळतील शिवाय आपल्या बोटीमध्ये जेवण बनवले जाते तसेच मोठ्या बोटीमध्ये जेवण कसे बनवले जाते ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे.