MENU

Fun & Interesting

फक्त 10 मिनिटांत पाणी गरम करणारा बंब | Water Bumb | विजेची गरज नाही, पैसा वाचवा | महाराष्ट्र शेतकरी

Video Not Working? Fix It Now

सांगली येथील धनश्री कंपनीने फक्त दहा मिनिटात पाणी गरम करणाऱ्या बंबाची निर्मिती केलेली आहे. या बंबाला विजेची गरज नसते. थोडाफार काडीकचरा किंवा वेस्टेज टाकून हा बंब प्रज्वलित होतो. या माध्यमातून अवघ्या दहा मिनिटात आंघोळीसाठी गरम पाणी होते. एका कुटुंबासाठी 60 लिटर क्षमतेचा बंब पुरेसा ठरतो. जर कोणाला मोठ्या कुटुंबासाठी किंवा शाळा हॉस्टेल्स किंवा धर्मशाळेसाठी, हॉस्पिटलसाठी, लॉजसाठी बंब हवे असल्यास त्यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार बंब बनवून दिले जातात. या बंबाची निर्मिती सांगली शहराजवळील कुपवाड एमआयडीसीमध्ये केली जाते. हा बंब घरपोच पोचविला जातो. बंबाचे वैशिष्ट्य म्हणजे याची टिकून क्षमता खूप जास्त आहे. आजच्या व्हिडिओत आपण गरम पाण्याच्या बंबाची संपूर्ण माहिती घेऊ. पाणी गरम करणारा बंब किती रुपयात मिळतो, गरम पाण्याचा बंब कुठे मिळतो, गरम पाण्याच्या बंबाची कंपनी, विजेशिवाय चालणारा पाण्याचा बंब याविषयीचा शोध अनेक जण घेत असतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे #waterbumb #waterheatervsbumb #गरमपाण्याचाबंब

Comment