मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा साहित्य दीड कप बेसन 1 कप पाणी 1 tsp लिंबू सत्व(सायट्रिक ऍसिड) 1 tsp खायचा सोडा 2 tsp तेल 2 tsp साखर चविपूरता मीठ