MENU

Fun & Interesting

हेच ते देशातील पहिले मधाचे गाव मांघर | 100 टक्के शुद्ध मध इथेच मिळतो | Manghar Village | Shivar News

Shivar News 24 19,114 3 years ago
Video Not Working? Fix It Now

देशातील पहिले मधाचे गाव मांघर | गावातील 100 पैकी 85 घरांचा उदरनिर्वाह मधमाशीपालनावर | Shivar News 24 महाबळेश्वर तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले मांघर हे 100 उंबरठ्यांचे गाव आहे. इथला प्रमुख व्यवसाय हा मधमाशीपालनच आहे. गावातील 85 घरे केवळ मधमाशांमुळे उदरनिर्वाह करीत आहेत. महाबळेश्वरपासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य गाव आहे. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघरला ओळखले जाते. मांघर गावात पर्यटक आल्यास घरगुती जेवण आणि राहण्याचीही सोय आहे. Manghar is a village of 100 houses situated in the lap of nature in Mahabaleshwar taluka. The main occupation here is beekeeping. The 85 households in the village are subsisting on bees alone. It is a scenic village located at a distance of only 9 km from Mahabaleshwar. Manghar is known as the first honey village in the country. Manghar village also has home-cooked meals and accommodation for tourists. Ganesh Jadhav, Manghar +919423961181 वेबसाईट - www.shivarnews24.com #मधाचेगावमांघर #गणेशजाधवमांघर #MadhacheGaonManghar #MangharGramPanchayat #GaneshJadhavManghar #honeyvillagemanghar #shivarnews24

Comment