एक्सेल ॲग्रो सर्विसेस प्रा. लि. हत्राळ फाटा, वृद्धेश्वर साखर कारखाना रोड, पाथर्डी, जि. अहमदनगर महा.-४१४१०२ मोबाईल ९५२७६४४४३३ / ९६५७६४४४३३
* शेळीपालन व्यवसायात बोअर जातीचा वापर *
१) उत्पादन योग्य शेळ्यांच्या कळपात बोअर जातीचा बोकड असावा किंवा माजावरील शेळ्या वेगळ्या करून त्यामध्ये लागवडीसाठी बोकड सोडावा.
२) २५ शेळ्यांच्या कळपात एक बोकड पुरेसा होतो. (३) स्थानिक शेळ्यांच्या कळपात बोअर बोकड सोडल्याने त्यांच्या पासुन संकरित करडांची पैदास करून सुधारित करता करता येऊ शकतो.
४) शेळ्या संकर करण्यासाठी ह्या बोकडाचा वापर करू शकतात.
* इंपोर्ट (Full Blood) बोअर शेळ्यांचे वैशिष्ट्ये *
• कोणत्याही हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता.
• ७५% शेळ्यांना जुळी करडे होतात व त्यामुळे संख्या त्वरित वाढते. • या जातीच्या पाठीमध्ये लवकर प्रजनन होण्याचा गुणधर्म आहे. ● चांगला वजन वाढीचा दर व खाद्याचे मटणात रुपांतर करण्याची उत्कृष्ट क्षमता.
(उदा. इतर जाती ४५ ते ५० % मटन / बोअर ६५ ते ७० % मटन )
●पुर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन १०० ते १३० किलो पुढे शेळीचे वजन ७० ते ९० किलो पुढे शुद्ध बोअर करडांची वजने ३ महिने ३० किलो पुढे ६ महिने ५० किलो पुढे
हाडे व चरबी कमी असलेले उच्च प्रतिचे मटन व दर्जेदार कातडे
दुधामध्ये ७ ते ७.५ % स्निग्धांश
९) उत्तम रोगप्रतिकारक क्षमता स्थानिक शेळ्यांशी संकर केल्यास संकरी करण्याचा वाढ असलेली उत्तम संकरित पैदास,
आपण स्थानिक शेळ्यांना संकर करून व वेगवेगळ्या पिढीला वगळा बोअर जातीचा नर वापरून
चांगली टक्केवारी वाढऊ शकतो. (उदा. ५०% ७५% ८७.५% ९३% )
शेळी व्यवस्थापन प्रशिक्षण फी 3000 (प्रति दिवस)
प्रात्यक्षिक फी ३००० (प्रति दिवस)
एक्सेल ॲग्रो सर्विसेस प्रा. लि. कंपनी २००९-२०१० साला पासुन शेळी पालन व्यवसायात कार्यरत आहे. ग्राहकांना उत्पादनक्षम शेळी-बोकड देणे व त्यापासून होणारे उत्पादन खरेदी करणे उद्देश समोर ठेऊन आज कंपनी ४000 पेक्षाही अधिक ग्राहकांसोबत हा व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. बोअर शेळ्यांमध्ये असलेले उत्कृष्ट उत्पादन क्षमतेचे घटक यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
ग्राहकांच्या वार्षिक अहवालामधुन समाधानी ग्राहकांचा अभ्यास करून कंपनीला हे निदर्शनास आले कि जास्तीत जास्त ग्राहक बोअर शेळीपालनामध्ये यश मिळवत आहेत व त्यांना योग्य ते उत्पादन मिळत आहे. त्यांचे यश पाहुन कंपनीने सर्व सुविधा बोअर उत्पादकांना देण्याचा विचार केला.
शेळीपालनामध्ये उत्पादन वाढीसाठी कंपनी पुढील सुविधा पुरवते
• एक शेळी किंवा त्यापेक्षा जास्त बोअर शेळ्या घेणा-या ग्राहकांकडील जन्मलेली करडे ३ते ६ महिन्याच्या आतील वयाची करडांची परत खरेदी लिखित हमीपत्राद्वारे केली जाते. तेव्हा ग्राहकास त्यांच्या करडांना विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज नाही.
• आमचे डॉक्टर किंवा माहितगार इसम २४ तास ग्राहकांच्या संपर्कात राहून पालन पोषन याबाबद माहिती दिली जाते.
• बोअर जातीच्या ग्राहकांकडे उपलब्ध शेळ्यांचेही करडे योग्य तपासणी अंती योग्य किंमतीत खरेदी केले जाते.
शेळ्यांची निगा राखणेसाठी हुपकटर, हेअर ट्रिमर, तापमापी, ड्रिंचिंग गन, टॅग ही उपकरणे वाजवी दरात उपलब्ध.
• आवश्यकता भासल्यास किंवा मागणी केल्यास सुका चारा, खुराक योग्य त्या दरात पुरवली जातात.
• शेळ्या लागवडीसाठी ग्राहकांच्या हितानुसार उत्कृष्ट प्रतीच्या नराने अल्प दरात लागवड करून दिल्या जातात. • मोठी गुंतवणुक करणा-यासाठी स्वतः किंवा कामगार यांना आधुनिक शेळी पालन प्रशिक्षण व शासकिय प्रमाणपत्र अल्प दरात दिले जाते. ● शेळ्यांचे आजार, उपचार, लागवड नोंद यासह सर्व माहिती ठेवण्यासाठी सर्व स्टेशनरी हि पुरवली जाते.
● उत्कृष्ट संगोपन करून उत्पन्न वाढवणा-या ग्राहकांना कोणतीही किंमत न घेता गाभण शेळ्या कंपनीतर्फे दिल्या जातात व होणारी करडे निर्धारित दराने खरेदी केली जातात यामुळे बोअर पालनाकडे ओढा दिसुन येत आहे.
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08
आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
Camera: https://amzn.to/3wjKja5
Mobile : https://amzn.to/2TrAJEV
Gimbal : https://amzn.to/3xjjcxh
Drone : https://amzn.to/3jGfKZo
Mics : https://amzn.to/3dJJhh6
Mobile Lens: https://amzn.to/3hCqSUJ
Camera Tripod: https://amzn.to/3yuMGsi
Light Setup : https://amzn.to/3jUYEXM
Photo light Reflectors : https://amzn.to/3hxLWvi
Green screen support assembly : https://amzn.to/3hIpzU4
Green screen : https://amzn.to/2TEOxfa