शेतकऱ्यांना 100 % नफ्यात आणणारे तंत्र | दीपक जोशी देवगाव | शेतीत फक्त एवढाच बदल करा | Shivar News 24
देवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील उच्चशिक्षित, प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी शेतात अवलंबलेल्या विना नांगरणीच्या तंत्रामुळे शेतातील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे शेती ही फायद्याची ठरली. विना नांगरणीची शेती नेमकी कशी करतात, या शेतीचे फायदे काय याबाबत प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी शिवार न्यूज 24 शी संवाद साधला. थेट बांधावर जाऊन घेतलेली ही मुलाखत जरूर बघा.
सूचना
दीपक जोशी यांच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 8625027059 या whats app नंबरवर दीपक जोशी असे नाव टाकून मेसेज करा.
#उच्चशिक्षितशेतकरी
#दीपकजोशीदेवगाव
#ShivarNews24
#FarmerDeepakJoshiDevgaon
#प्रगतिशीलशेतकरीदीपकजोशी