1000 Rs Shopping Challenge with Apurva Gore | जेव्हा पुण्याची अपूर्वा गोरे मुंबईत धमाल शॉपिंग चॅलेंज accept करते!
#ShoppingChallenge #lokmatsakhi #apurvagore
आई कुठे काय करते मधील ईशाची भूमिका साकारणारी पुण्याची अपूर्वा गोरेने केला लोकमत सखीचा चॅलेंज accept! 1000 Rs शॉपिंग challenge मध्ये केला मकर संक्रांती स्पेशल लूक क्रिएट... पहा कसा ते?
Address:
Gaondevi Mandir Market, Near Thane Railway Station, Thane (W)