MENU

Fun & Interesting

12 Jyotirling Of Lord Shiva : श्रावणी सोमवार निमित्त भारतातल्या १२ ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेऊ

BolBhidu 255,806 1 year ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #12JyotirlingaInIndia #ShivPuranStories भारतात आणि खास करून शिवभक्तांमध्ये 12 ज्योतिर्लिंग खूप पवित्र मानली जातात. या प्रत्येक ज्योतिर्लिगाचं पुराणात आणि शास्त्रात खूप महत्वही सांगितलं जातं. देशातलं पहिलं सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात, दुसरं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये, तिसरं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि चौथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये, पाचवं केदारनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमध्ये, सहावं म्हणजे महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्यात, सातवं विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर आठवं ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या काठी, नववं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे झारखंडमध्ये, अकरावं रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू मध्ये आणि शेवटचं बारावं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे दौलताबादमध्ये आहे. या बाराही ज्योतिर्लिंगांची माहिती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment