कितीही खा..! चिकन थाळी फक्त 120 रुपयांत | Chicken Thali for just 120 Rs | Nonveg Hotel | Shivar Food
कितीही खा..! चिकन थाळी फक्त 120 रुपयांत | Chicken Thali for just 120 Rs | Nonveg Hotel | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील क्रांती चाैक परिसरात आदिरा हॉटेल हे अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. या ठिकाणी मटण थाळी आणि चिकन थाळी अगदी रास्त दरात मिळते. चिकन थाळी तर 120 रुपयांत मिळते. खवय्यांचे पोटभर जेवण होते. याशिवाय आदिरा हॉटेलमध्ये पनीर, काजू करीसुद्धा खूप चवदार आणि स्वादिष्ट आहे.
##shivarfood_channel_mobile_8208813488
#adirahotel
#chickenthali
#muttonthali
#nonveghotel
#shivarfood