सुधा घोडके, संशोधन अधिकारी व प्रभारी प्रमुख, कृषी सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्सिट्युट, मांजरी, पुणे यांचा ऊस शेतीमध्ये जीवाणू खतांचे महत्व व वापर विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमात १२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
Krishidarshan - 12 November 2019 - ऊस शेतीमध्ये जीवाणू खतांचे महत्व व वापर
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (१२ नोव्हेंबर २०१९)
Subject : ' ऊस शेतीमध्ये जीवाणू खतांचे महत्व व वापर...'
Parti : सुधा घोडके, संशोधन अधिकारी व प्रभारी प्रमुख, कृषी सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्सिट्युट, मांजरी, पुणे
Anchor : सुषमा जाधव
Social Media Operator : वनिता दिगंबर राऊत - मांजरेकर
Producer : मारुती मोगले