नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, परमेश्वर धुरे यांच्या गोट्यावर, जाणार आहोत. त्यांनी दोन वर्षे पासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे दीडशे म्हशी आहेत. त्याचबरोबर ते हरियाणा म्हशी आणुन, आपल्या गोठ्यावर पंधरा दिवस ठेवून सेट करतात, आणि टॉप कॉलिटी च्या म्हशी शेतकऱ्यांना देतात. त्यांचा प्रवास कशा पद्धतीने राहिला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर ते गोटा कसा बांधायचा, चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ही माहिती शेतकऱ्यांना देतात.
परमेश्वर धुरे मो नं- 8010883995
संजय धुरे मो नं- 9104424242
मु.पो. वझरे ता. सांगोला जि. सोलापूर
#murha_Buffalo #kisan_agrotech #मुऱ्हा_म्हशी #चारा_नियोजन #dairy_farming
Hello fellow farmers, today we are going to go to the temple of Lord Dhure through this video. He started from two years. Today they have 150 buffaloes. At the same time, they bring Haryana buffaloes, keep them in their stables for fifteen days, and give top quality buffaloes to the farmers. Today we are going to see how their journey was through this video. At the same time, they give information to the farmers about how to build the gota, how to manage fodder.
Parameshwara Dhure Mo No- 8010883995
Sanjay Dhure Mo No- 9104424242
M.P.O. Vazrey Sangola Dist. Solapur