मित्रांनो आपले येणारे मॅसेजेस आम्हाला ख्रिस्तामध्ये अधिक प्रेरणा देतात. या आपल्या चॅनल द्वारे खूप लोकांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे.
ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना एकत्र वाढायचे आहे आणि त्यासाठीच आपण रोज सायंकाळी Google Meet वर ६:१५ ते ७:१५ बायबल अभ्यास घेत आहोत. आपणही जर इच्छुक असाल तर आम्हाला 7972707967 या नंबर वर Want Bible Study असा मेसेज करा आम्ही आपल्याला रोज लिंक पाठवू. त्यावर क्लिक करून आपण हि गूगल मीट मध्ये जुडले जाऊ शकता.
WhatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029VaAAri1FMqrUyJjYbm2d
ख्रिश्चन स्टोअर:
Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/917972707967