1.5 KG चिंबोरा आणि 1.5 KG माकली | भालावर फली घेऊन गेलो पायांची लागली वाट, Mud Crab Catching, Octopus
1.5 KG चिंबोरा आणि 1.5 KG माकली | भालावर फली घेऊन गेलो पायांची लागली वाट, Mud Crab Catching, Octopus
#fishing
#crab
#octopus
नमस्कार मंडळी
आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भालावरील एक भयानक अनुभव भालावर फळी घेऊन कशा पद्धतीने मासेमारी केली जाते कशा पद्धतीने चिंबोळे पकडले जातात कशा पद्धतीने माकली पकडली जाते त्याचा एक थरारक अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत मोठमोठे चिंबोरे मोठ्या माकल्या कशा चिखलातून काढल्या जातात व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
फली चालवणे हा एक सुंदर प्रकार मात्र तेवढाच कठीण ज्यांना नेहमीची सवय आहे त्यांच्यासाठी खूप सोपा आहे पण जे अचानक जातात त्यांची मात्र वाट लागली शिवाय राहणार नाही तशीच वाट या व्हिडिओमध्ये माझी लागली तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली.