MENU

Fun & Interesting

आज पुन्हा एकदा 1kg करंजी चि ऑर्डर पूर्ण केली,करंजी मऊ पडू नये म्हणून असे पीठ मळून घेतले 😊

Jaais Recipe 57,762 3 months ago
Video Not Working? Fix It Now

Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. -------------------------------------- Recipe Name: एक किलो रव्याच्या प्रमाणात पाक perfect तयार करून बनवा एकदम मऊसूत दाणेदार पाकातले रव्याचे लाडू। -------------------------------------- साहित्य: किलोचे प्रमाण: कारंजीचे पिठं मळण्यासाठी 250g : मैदा 250g : रवा 50g : तेलाचं मोहन 1 tsp : मीठ पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल वाटीचे प्रमाण : 1½ मोठी वाटी: मैदा 1 मोठी वाटी :रवा ½ मोठी वाटीला थोडं कमी : तेलाचं मोहन 1 tsp : मीठ पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल --------------- किलोचे प्रमाण: करंजीचे सारण बनवण्यासाठी: 350gm: खिसलेले खोबरे 250gm: बारीक रवा 450gm: पिठीसाखर 2 tbsp: खसखस 1 tbsp: वेलची पावडर 10-15: बदाम/काजु बारीक चिरलेले 2 tbsp: साजूक तूप वाटीचे प्रमाण : 4 वाट्या: खिसलेले खोबरे 1 वाटी: बारीक रवा 2 वाट्या: पिठीसाखर 2 tbsp: खसखस 1 tbsp: वेलची पावडर 10-15: बदाम बारीक चिरलेले 1 tbsp: साजूक तूप #करंजीरेसिपी #दिवाळीरेसिपी #karanjirecipe #करंजी #karanji #खुसखुशीत #दिवाळीफराळरेसिपी #diwalispecialrecipes #diwalirecipes #faral #फराळ #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशल #दिवाळीफराळ #दिवाळी_फराळ #दिवाळी #फराळबिझनेस #करंजीरेसिपीमराठी #karanjirecipemarathi #karanjisaran #करंजीसारण #जाईसरेसिपी #jaaisrecipe Karanji recipe करंजी रेसीपी Diwali special recipe Diwali 2024 Karanji recipe marathi Jaaisrecipe करंजी रेसिपी karanji recipe karanji saran

Comment